Tech Care

HERE YOU CAN SEE INFO ON DIFF GADGETS  FROM  CARE TO TECHNOLOGY

Incidence in ATM
When I withdrew money from an ATM. A Rs. 2000 note had some number scribbled on it.

I had not immediately noticed it. I needed smaller denomination notes so I went to the branch cashier. (Both the bank and it's ATM are adjacent to each other).

The cashier pointed out the writing on the note and returned it to me saying it was invalid. I explained that the withdrawal was from the ATM next door.

I had to meet the manager. He initially refused to accept that their machine had dispensed the note. I stood my ground and they had to replay the recording of CCTV and only then they were convinced.

The officer who had filled currency into the machine, had to accept his lapse.

I asked the manager what could one do if such defect is detected at the time of withdrawal. He said that one should check the new currency immediately and any note with discrepancies should be waved in front of the closed circuit camera installed within the kiosk.

Also do not try to rub out the writing, it may damage the note invalidating it.

*Please be very careful while accepting the new 2000/500 rupee notes.*

Waving such notes at cctv camera is a great idea.
_ _ _ _ _ _ __
सर्व *ATM* धारकासाठी महत्वाची सूचना:- उदा.  *दिपक*  एका खासगी कंपनीत मॅनेजर आहेत. दिपक एटीएममधून 10 हजार रुपये काढण्यासाठी गेले. त्यांनी कार्ड स्वॅप करून पिन टाकला आणि 10 हजाराची नोंद केली. त्यांच्या अकाऊंटमधून पैसे कट झाले, मात्र एटीएममधून पैसेच बाहेर आले नाही. त्यानंतर *दिपक* संबंधीत बँकेत गेला आणि आरबीआयच्या एटीएम ट्रान्झॅक्शनच्या गाईडलाईन प्रमाणे त्याने प्रक्रिया पूर्ण केली. बँकेने त्याला 10,800 रुपये परत केले. म्हणजेच 800 रुपये जास्त.

    जर अशाच परिस्थितीत तुम्हीही अडकलात तर बँकेकडून कशा प्रकारे भरपाई मिळवाल ?  माहित नाही ना.. चला तर मग आम्ही तुम्हाला सांगतो, 7 सोप्या स्टेप्समध्ये...

*सर्वात पहिले आरबीआय एटीएम ट्रान्झॅक्शन गाईडलाईन समजून घेऊयात* -

1- आरबीआय गाईडलाईन प्रमाणे, अकाऊंटमधून पैसे कट झाले मात्र एटीएममधून तुम्हाला ते मिळाले नाहीत, अशा प्रसंगी 7 दिवसांच्या आत (कार्यालयीन दिवस) बँक त्या ग्राहकाच्या अकाऊंटमध्ये पैसे पुन्हा टाकेल. जर असे झाले नाही तर, पेमेंट आणि सेटेलमेंट सिस्टम अॅक्ट 2007 अंतर्गत बँक 100 रुपये प्रति दिवस या हिशोबाने नुकसान भरपाई देईल.

2- ट्रांझॅक्शनच्या 30 दिवसांच्या आत तक्रार केल्यावरसुध्दा एटीएम यूजरला बँकेकडून भरपाई घेण्याचा हक्क आहे. यानंतर तक्रार केल्यानंतर बँकेला भरपाई देण्यास बंधन नसते. 
                                                                                                             
स्टेप 1
एटीएम स्लीप अथवा अकाऊंट स्टेटमेंटसंबंधीत बँकेच्या शाखेत तक्रार करावी.
एटीएम मशीनमध्येच संबंधीत शाखा आणि मॅनेजरचे नाव आणि नंबर लिहिलेला असतो.
                                                       
स्टेप 2
ट्रॕन्झेक्शनच्या 30 दिवसांच्या आतच तुम्हाला तक्रार करायची आहे. तुमच्या एटीएम कार्डाची संपूर्ण माहिती, अकाऊंट नंबर, एटीएम आयडी अथवा लोकेशन आणि ट्रॕन्झेक्शनची तारीख, वेळ इत्यादी माहिती बँकेला देणे आवश्यक आहे.
                       
स्टेप 3
ब्रँच मॅनेजरकडून बँकेचा स्टॅम्प आणि स्वाक्षरीसोबत तक्रारीची  पोचपावती नक्की घ्या. ही प्रत 100 रुपये प्रती दिवस या भरपाईसाठी खुप महत्त्वाची आहे.                                                                                                                                     
स्टेप 4
तक्रारीच्या तारखेपासून 7 दिवसांच्या आत पैसे न आल्यास एनेक्जर - 5 फॉर्म (http://rbidocs.rbi.org.in/rdocs/content/pdfs/170811AN_5.pdf) हा फॉर्म भरून मॅनेजरला द्या.
ज्या बँकेत तुमचे अकाऊंट आहे तेथेच हा फॉर्म जमा करायचा आहे.

स्टेप 5
बँक एनेक्जर-5 फॉर्म भरण्याच्या तारखेपासूनच पैसे तुमच्या अकाऊंटमध्ये येईल पर्यंत प्रति दिवस 100 रुपये या प्रमाणे भरपाई देईल. अकाऊंटमधून कापलेल्या पैशांसोबतच भरपाईची रक्कमसुध्दा तुमच्या अकाऊंटमध्ये जमा करण्यात येते.           
       
स्टेप 5
उदाहरणार्थ, तुमच्या अकाऊंटमधून 10 हजार रुपये कापले गेले, मात्र ते एटीएममधून बाहेर आले नाही. जर तुम्ही 5 एप्रिलला एनेक्जर-5 भरला आहे आणि पैसे 20 एप्रिलला तुमच्या खात्यामध्ये जमा झाले तर तुमच्या खात्यात 11500 रुपये येतील. यामध्ये 15 दिवसांचे 1500 रुपयांची भरपाई देण्यात येईल. 
                                                                                                                             
स्टेप 6
जर बँक पेनल्टी देत नसेल तर आरबीआय च्या बँकींग ओम्बड्समॅनला https://secweb.rbi.org.in/BO/precompltindex.htm वर ऑनलाईन तक्रार करू शकता.
फोनवरूनसुध्दा तक्रार करू शकता. ओम्बड्समॅनचे नाव आणि फोन नंबर जाणून घेण्यासाठी https://www.rbi.org.in/scripts/bs_viewcontent.aspx?Id=164 वर जा...

स्टेप 7
- *तक्रारीच्या आधारे आरबीआय ओम्बड्समॅन संबंधीत बँकेला उत्तर मागेल.
- बँकेकडून देण्यात आलेले उत्तर आणि सपोर्टींग पुरावा तपासला जाईल.
- बँकेची चूक असल्यास बँकेला भरपाई देण्यास आरबीआय सांगेल.

बऱ्याच लोकांना ही माहिती नसते. कृपया इतर ग्रुप्सवर शेअर करा.
---------------------------------------------
6/21, 12:06 AM] ‪‬: How long does it take to decompose ?
Paper Towel - 2-4 weeks
Banana Peel - 3-4 weeks
Paper Bag - 1 month
Newspaper - 1.5 months
Apple Core - 2 months
Cardboard - 2 months
Cotton Glove - 3 months
Orange peels - 6 months
Plywood - 1-3 years
Wool Sock - 1-5 years
Milk Cartons - 5 years
Cigarette Butts - 10-12 years
Leather shoes - 25-40 years
Tinned Steel Can - 50 years
Foamed Plastic Cups - 50 years
Rubber-Boot Sole - 50-80 years
Plastic containers - 50-80 years
Aluminum Can - 200-500 years
Plastic Bottles - 450 years
Disposable Diapers - 550 years
Monofilament Fishing Line - 600 years
Plastic Bags - 200-1000 years.

We request you, please share this piece of information in your network as much as you can.

This will create awareness amongst people that plastic is one of the major reasons related to the Global Green House Effect.
- Please Support a Green Environment.

--------------------------------------------
महाराट्र पोलिस
तुमचा मोबाइल हरवला किंवा चोरीला गेला तर ?...
असा प्रश्न नेहमी सतावत असतो. अशावेळी काय कराल?

त्यासाठी आम्ही तुम्हाला मदत
करण्यासाठी ही माहिती देत आहोत.
ती नीट वाचा आणि बिनधास्त रहा.
तुम्हीच तुमचा मोबाइल शोधून काढा.

१. तुमच्या मोबाइलवर डायल
करा *#06#

२. तुम्हाला आएमईआयचा (IMEI) १५ अंकी नंबर मिळेल. हा नंबर महत्वाचा आहे. तो जपून ठेवा.

३. तुमचा मोबाइल चोरीला गेला तर हा १५ अंकी नंबर महत्वाची भूमिका बजावणार आहे.

४. मोबाइल हरवला असेल किंवा
चोरीला गेला तर cop@vsnl.net वर
मेल करा. यामध्ये आयएमईआय (IMEI) नंबर द्या.

५. मोबाइल हरवला तर
तुम्हाला पोलिसात जाण्याची गरज नाही.

६. cop@vsnl.net वर मेल केल्यानंतर माहिती मिळेल.

७. IMEI नंबर वरून २४ तासात
आपला मोबाइल सिम चेंज केले असेल
तरी ट्रेस होईल. मोबाइलचे सध्य
ठिकाण समजेल.

८. cop@vsnl.net वर तुमचे नाव, पत्ता, मोबाइल मॉडेल, मेड इन,
शेवटचा वापरलेला सिम नंबर, तुमचा मेल आयडी, आएमईआय नंबर आवश्यक आहे.
महाराट्र पोलिस
फ़ॉर्वर्डेड।


☀Airlines
Indian Airlines - 1800 180 1407
Jet Airways - 1800 225 522
Spice Jet - 1800 180 3333
Air India - 1800 227 722
Kingfisher -1800 180 0101
☀Banks
ABN AMRO - 1800 112 224
Canara Bank - 1800 446 000
Citibank - 1800 442 265
Corporation Bank - 1800 443 555
Development Credit Bank - 1800
225 769
HDFC Bank - 1800 227 227
ICICI Bank - 1800 333 499
ICICI Bank NRI -1800 224 848
IDBI Bank -1800 116 999
Indian Bank -1800 425 1400
ING Vysya -1800 449 900
Kotak Mahindra Bank - 1800 226
022
Lord Krishna Bank -1800 112 300
Punjab National Bank - 1800 122
222
State Bank of India - 1800 441 955
Syndicate Bank - 1800 446 655
☀Automobiles
Mahindra Scorpio -1800 226 006
Maruti -1800 111 515
Tata Motors - 1800 255 52
Windshield Experts - 1800 113 636
☀Computers / IT
Adrenalin - 1800 444 445
AMD -1800 425 6664
Apple Computers-1800 444 683
Canon -1800 333 366
Cisco Systems- 1800 221 777
Compaq - HP -1800 444 999
Data One Broadband - 1800 424
1800
Dell -1800 444 026
Epson - 1800 44 0011
eSys - 3970 0011
Genesis Tally Academy - 1800 444
888
HCL - 1800 180 8080
IBM - 1800 443 333
Lexmark - 1800 22 4477
Marshal's Point -1800 33 4488
Microsoft - 1800 111 100
Microsoft Virus Update - 1901 333
334
Seagate - 1800 180 1104
Symantec - 1800 44 5533
TVS Electronics-1800 444 566
WeP Peripherals-1800 44 6446
Wipro - 1800 333 312
Xerox - 1800 180 1225
Zenith - 1800 222 004
☀Indian Railways
General Enquiry 139
Central Enquiry 131
Reservation 139
Railway Reservation Enquiry 1345,
1335, 1330
Centralised Railway Enquiry 133, 1,
2, 4, 5, 6, 7, 8 & 9
Couriers / Packers &
Movers
ABT Courier - 1800 448 585
AFL Wizz - 1800 229 696
Agarwal Packers & Movers - 1800
114 321
Associated Packers P Ltd - 1800 214
560
DHL - 1800 111 345
FedEx - 1800 226 161
Goel Packers & Movers - 1800 11
3456
UPS - 1800 227 171
☀Home Appliances
Aiwa/Sony - 1800 111 188
Anchor Switches - 1800 227 7979
Blue Star - 1800 222 200
Bose Audio - 112 673
Bru Coffee Vending Machines - 1800
4 7171
Daikin Air Conditioners - 1800 444
222
DishTV - 1800 123 474
Faber Chimneys - 1800 214 595
Godrej - 1800 225 511
Grundfos Pumps - 1800 334 555
LG - 1901 180 9999
Philips - 1800 224 422
Samsung - 1800 113 444
Sanyo - 1800 110 101
Voltas - 1800 334 546



1 comment:

  1. primary admit card 2021 is now available to download from bdjobshub.com

    Candidates who have participated in the primary exam can get the primary result 2021 from the official website.


    Want to download the dpe admit card 2021 here you will know the full instruction- bdjobshub.com


    primary assistant teacher admit card 2021 will be published online on dpe.teletalk.com.bd.

    dpe.teletak.com.bd admit card 2021 is now available to download from bdjobshub.com

    ReplyDelete