Jokes

J  O  K  E  S.......

*‎दम‬ ‎बिर्याणी‬*

*_कृती_*:

भात शिजवतांना त्यात एक कांदा कापून, वाटाण्याचे सहा दाणे आणि गाजराचे तितकेच तुकडे टाकावेत.

आणि
.

.
.
.

*आणि नवऱ्याला "ती बिर्यानीच आहे!" असा 'दम' द्यावा.*

 *झाली दम बिर्याणी तयार*

[11/24, 7:37 RSP
I found this analogy interesting:
You are holding a cup of coffee when someone comes along and bumps into you or shakes your arm, making you spill your coffee everywhere.

Why did you spill the coffee?

"Well because someone bumped into me, of course!"

*Wrong answer.*

You spilled the coffee because there was _coffee_ in your cup.

Had there been tea  in the cup, you would have spilled _tea_.

*Whatever is inside the cup, is what will spill out.*

Therefore, when life comes along and shakes you (which WILL happen), whatever is inside you will come out. _It's easy to fake it, until you get rattled._

*So we have to ask ourselves... _"what's in my cup?"_*

When life gets tough, what spills over?

Joy, gratefulness, peace and humility?
Or anger, bitterness, harsh words and reactions?
You choose!

Jokes...
: कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये बाळू एक दिवस अॅडमीट झाला. बील आले फक्त 85500 रूपये. बाळू चे डोळे पांढरे झाले. बिलिंग काऊंटरवर जाऊन बिल कमी करा म्हणून गयावया करू  लागला.                     
बाळू:- अहो बिल फार झालंय... वरचे पाच हजार पाचशे कमी करा ना                           
कॅशियर:- कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये बिल कमी होत नाही.                       
बाळू:-(गयावया करत) अहो एखाद - दोन हजार तरी कमी करा.                   
कॅशियर:-शक्य नाही.           
बाळू:-मग पाचशे तरी कमी करा🏻                 
कॅशियर:- शक्य नाही...तू पाचशे कमी दिलेस तर मग आम्ही डॉक्टरांना काय देणार?

पत्रकारितेमधील किस्से*
हा किस्सा द.मा. मिरासदारांनी काही वर्षांपूर्वी डोंबिवली येथील एका भाषणात सांगितला होता.
अनेक वर्षापूर्वी द. मा. एका वृत्तपत्रात नोकरी करत होते.
एका बातमीत वाक्य होते की 'मा. शरद पवार यांचे विमानतळावर आगमन
झाल्यावर त्यांना २५ सुवासिनींनी ओवाळले.'
छापताना हे वाक्य 'मा. शरद पवार यांचे विमानतळावर आगमन झाल्यावर त्यांना २५ सुवासिनींनी आवळले.' असे छापले गेले!
हे ऐकताच त्या दिवशी सभागृहात हास्याचा स्फोट झाला. तो जरा विरतो न विरतो तर
'द. मा'नी आणखी एक स्फोट केला.
ते म्हणाले 'अहो, शरद पवार यांचे 'आकारमान' लक्षात घेता आवळायला २५ जणी लागणारच!' यानंतर उसळलेल्या हास्याने सभागृहाचे छत कोसळायचेच बाकी होते.

एका मंत्र्याच्या आजारपणा विषयक बातमीत असे छापले होते. 'वार्ताहर सदर मंत्र्यांना भेटण्यासाठी गेले असता ते गाढव शांतपणे झोपले होते'
(मूळ वाक्य होते 'वार्ताहर सदर मंत्र्यांना भेटण्यासाठी गेले असता ते गाढ व शांतपणे झोपले होते')


11/24, 10:37 AM] DDG: घर पर बेचारी धर्मपत्नी पर काम का बहुत लोड रहता है. 
जिस तरह कलेक्टर को मदद करने के लिए डिप्टी कलेक्टर होते हैं।
या Executive engineer के सहयोग के लिए Assistant Engineer, Junior Engineer होते हैं।
ठीक उसी तरह मुख्य पत्नी,  उप मुख्य पत्नी और सहायक पत्नी होनी चाहिए......
इस विषय पर आप सब की क्या राय है...? 
घर में बीवी से पूछकर बताईयेगा....

No comments:

Post a Comment